ग्रंथालय निबंध 10 ओळी

  • आमच्या शाळेतील वाचनालय मोठे आहे.
  • वाचनालयात विविध विषयांवरील पुस्तके आहेत.
  • वाचनालयातील पुस्तके कपाटांमध्ये व्यवस्थित ठेवलेली आहेत.
  • वाचनालयात आम्ही सगळे शांतपणे वाचत बसतो.
  • येथे आम्हाला पुस्तके खरेदी करावी लागत नाहीत.
  • वाचनालयातून आम्ही आवडती पुस्तके वाचायला घरी नेऊ शकतो.
  • पुस्तके १५ दिवसांच्या आत परत करावी लागतात.
  • आमचे शिक्षक आम्हाला आम्ही काय-काय वाचले असे विचारतात.
  • पाठ्यपुस्तकांशिवाय अन्य माहिती मिळविण्याचे ग्रंथालय हे उत्तम ठिकाण आहे.

10 Lines On Library in Marathi

ग्रंथालय निबंध 10 ओळी, 10 Lines On Library in Marathi
ग्रंथालय निबंध 10 ओळी, 10 Lines On Library in Marathi

अजून वाचा :

साखरपुडा समारंभासाठी लागणारे साहित्य | साखरपुडा कसा करावा

लग्न ठरल्यानंतर करावयाची कामे | Lagna Tharlya Nantar Kay Karave

विवाह पद्धती बद्दल माहिती | Vivah Paddhati Marathi

हॉटेल वर निबंध मराठी

Leave a Reply