होळी निबंध 10 ओळी

  • होळी रंगांचा सण आहे.
  • होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
  • होळी हा सण मार्च महिन्यात असतो.
  • या दिवशी घरात मिठाई बनवितात.
  • या दिवशी लोक एकमेकांना रंगवतात.
  • मुले पिचकारीने एकमेकांवर पाणी फेकतात तर मोठे
  • एकमेकांवर गुलाल उधळतात.
  • मुलांना हा सण खूप आवडतो.
  • या दिवसांत ठिकठिकाणी जत्रा भरतात.
  • हा आनंदी राहण्याचा सण आहे.
  • या दिवशी ‘होळीचा सण मोठा; नाही आनंदाला तोटा’ असे म्हणतात.

10 Lines on Holi in Marathi

होळी निबंध 10 ओळी-10 Lines on Holi in Marathi
होळी निबंध 10 ओळी, 10 Lines on Holi in Marathi

अजून वाचा :

अस्पृश्यता – समाजाला लागलेला एक कलंक मराठी निबंध | Asprushyata Ek Kalank In Marathi

अभयारण्याला भेट मराठी निबंध | Visit to the Sanctuary Marathi Essay

अंधविश्वास निबंध मराठी | Andhvishwas Essay in Marathi

साखरपुडा समारंभासाठी लागणारे साहित्य | साखरपुडा कसा करावा

लग्न ठरल्यानंतर करावयाची कामे | Lagna Tharlya Nantar Kay Karave

विवाह पद्धती बद्दल माहिती | Vivah Paddhati Marathi

हॉटेल वर निबंध मराठी

हॉकी वर मराठी निबंध | Essay on Hockey in Marathi

हे विश्वची माझे घर निबंध | Essay on He Vishwachi Maze Ghar

हुंडाबळी स्त्रीचे आत्मवृत्त मराठी | Hundabali Streechi Aatmkatha Marathi

Leave a Reply