हिमालय निबंध 10 ओळी

  • भारतीय लोक हिमालय पर्वतास पवित्र मानतात.
  • हिमालय खूप दूरवर पसरलेला आहे.
  • हिमालयावर कायम बर्फ असतो.
  • हिमालयाकडे पाहिले की वाटते त्याने बर्फाची चादर अंगावर घेतली आहे.
  • हिमालयातून गंगा-यमुनेसारख्या नद्या उगम पावलेल्या आहेत.
  • हिमालय देशाचा राखणदार आहे.
  • तो आपले शत्रूपासून रक्षण करतो.
  • हिमालयात अनेक औषधी वनस्पती आढळतात.
  • हिमालयाच्या पर्वतरांगांमधील एव्हरेस्ट शिखर सर्वाधिक उंच शिखर आहे.
  • एव्हरेस्टवर गिर्यारोहक जातात.

10 Lines On Himalayas in Marathi

हिमालय निबंध 10 ओळी, 10 Lines On Himalayas in Marathi
हिमालय निबंध 10 ओळी, 10 Lines On Himalayas in Marathi

अजून वाचा :

माझा आवडता विषय मराठी निबंध | Maza Avadta Vishay Marathi Nibandh

माझा आवडता विषय इतिहास | Maza Avadta Vishay Itihaas Marathi Nibandh

माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध | Maza Avadta Lekhak Marathi Nibandh

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध | Maza Avadta Prani Manjar Nibandh Marathi

Leave a Reply