कोंबडा निबंध 10 ओळी | 10 Lines on Hen in Marathi

कोंबडा निबंध 10 ओळी

 • कोंबडा पाळीव प्राणी आहे.
 • त्याच्या डोक्यावर लाल रंगाचा तुरा असतो.
 • तो सकाळी लवकर उठतो.
 • काही लोक कोंबड्याच्या आवाजाने उठतात.
 • कोंबड्याच्या ओरडण्याला आरवणे म्हणतात.
 • कोंबड्याच्या मादीस कोंबडी म्हणतात.
 • कोंबडी धान्य, बाजरी आणि किडे खाते.
 • कोंबडा वेगाने थोडा वेळ पळू शकतो.
 • कोंबडा फार उंच उडू शकत नाही.
 • कोंबडा फार दूरपर्यंत पळू शकत नाही.
 • कोंबडा दिसायला सुंदर असतो.

10 Lines on Hen in Marathi

कोंबडा निबंध 10 ओळी, 10 Lines on Hen in Marathi, Essay on Hen in Marathi
कोंबडा निबंध 10 ओळी, 10 Lines on Hen in Marathi, Essay on Hen in Marathi

FAQ: कोंबडा

कोंबडी काय अन्न खातात?

कोंबडी सर्वभक्षी आहेत आणि विविध फळे, भाज्या, धान्य आणि अगदी टेबल स्क्रॅपचा आनंद घेतात. कोंबडी सर्वभक्षी आहेत आणि त्यांची चोच मिळू शकतील अशा कोणत्याही गोष्टीबद्दल (किंवा खाण्याचा प्रयत्न करतील).

अजून वाचा :

दिवाळी सणाची माहिती मराठीत | Diwali Information in Marathi

सावित्रीबाई फुले निबंध मराठी | Savitribai Phule Nibandh Marathi

स्वच्छता विषयी निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Cleanliness in Marathi

विमान निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Aeroplane in Marathi

रेल्वेगाडी निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Train in Marathi

चारचाकी कार निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Car in Marathi

बस निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Bus in Marathi

घड्याळ निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Clock in Marathi

मोबाईल मराठी निबंध 10 ओळी | 10 Lines on Mobile Phone in Marathi

संगणक निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Computer in Marathi

शेअर करा

Leave a Comment