मदतनीस निबंध 10 ओळी
- आमच्या घरी आईच्या मदतीला एक मदतनीस मावशी आहेत.
- त्यांचे नाव उषा आहे.
- त्या आमच्या घरापासून जवळच राहतात.
- त्या आमच्याकडे सकाळीच कामाला येतात.
- त्या घरातील सगळी कामे करतात.
- कपडे धुणे, घर झाडणे, भांडी धुणे इत्यादी कामे त्या करतात.
- आमच्या घरातील काम संपवून त्या दुसऱ्यांच्या घरी काम करण्यास जातात.
- आई आजारी असेल तर त्या आमच्याकडे स्वयंपाक करतात.
- त्या आमच्या घरातील सदस्याप्रमाणेच आहेत.
- घरातील सर्वच लोक त्यांचा आदर करतात.
10 Lines on Helper in Marathi

अजून वाचा :
- कपडे निबंध 10 ओळी
- जोडे निबंध 10 ओळी
- माळीकाका निबंध 10 ओळी
- शेतकरी निबंध 10 ओळी
- पोस्टमन निबंध मराठी 10 ओळी
- पोलिस निबंध 10 ओळी
- सैनिक निबंध 10 ओळी
- कावळा निबंध 10 ओळी
- पोपट निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी
- फुलपाखरू निबंध 10 ओळी