केशकर्तन निबंध 10 ओळी

  • डोक्यावरील केस कापण्यासाठी मी दुकानात जातो.
  • तेथील कारागीर केसांना छोटे आणि सुंदर बनवितात.
  • त्यांच्याकडे एक कात्री आणि मशिन असते.
  • यंत्रांच्या मदतीने ते आपल्या केसांना आकार देतात.
  • मी महिन्यातून एकदा केस कापायला जातो.
  • माझे बाबा रोज दाढी करायला जातात.
  • कारागीर ग्राहकांच्या स्वच्छतेची काळजी घेतात.
  • कारागीर ग्राहकांच्या डोक्याची मालिशसुद्धा करतात.
  • केस कापताना ते खूप गोष्टी सांगतात.

10 lines on Haircut in Marathi

केशकर्तन निबंध 10 ओळी-10 lines on Haircut in Marathi
केशकर्तन निबंध 10 ओळी, 10 lines on Haircut in Marathi

अजून वाचा :

साखरपुडा समारंभासाठी लागणारे साहित्य | साखरपुडा कसा करावा

लग्न ठरल्यानंतर करावयाची कामे | Lagna Tharlya Nantar Kay Karave

विवाह पद्धती बद्दल माहिती | Vivah Paddhati Marathi

हॉटेल वर निबंध मराठी

हॉकी वर मराठी निबंध | Essay on Hockey in Marathi

हे विश्वची माझे घर निबंध | Essay on He Vishwachi Maze Ghar

हुंडाबळी स्त्रीचे आत्मवृत्त मराठी | Hundabali Streechi Aatmkatha Marathi

हुंडा एक सामाजिक समस्या । Hunda Ek Samajik Samasya Marathi Nibandh

हिरवी संपत्ती मराठी निबंध | Hirvi Sampatti Marathi Essay

स्वावलंबन मराठी निबंध | Swavalamban Essay in Marathi

Leave a Reply