गारुडी निबंध 10 ओळी

  • गारुडी सापांना पाळतात.
  • ते गल्ली-गल्लीत जाऊन लोकांना साप दाखवतात.
  • त्यांच्याकडे एक पुंगी असते.
  • पुंगीचा आवाज खूप छान असतो.
  • त्याच्या पुंगीचा आवाज ऐकून लोक साप पाहण्यास येतात.
  • त्याच्या टोपलीत काळे किंवा करडे साप असतात.
  • पाळीव साप त्यांच्या इशाऱ्यानुसार वागतात.
  • सापांना बघण्याच्या बदल्यात लोक त्यांना पैसे देतात.
  • गारुडी कधी इथे, तर कधी तिथे फिरत राहतात.

10 Lines on Garudi in Marathi

गारुडी निबंध 10 ओळी, 10 Lines on Garudi in Marathi
गारुडी निबंध 10 ओळी – 10 lines on garuda in marathi

अजून वाचा :

पंचायत राज्य निबंध मराठी | Panchayat Raj Nibandh in Marathi

नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी | Naisargik Apatti Nibandh in Marathi

नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी

निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी

निसर्ग माझा मित्र निबंध मराठी | Nisarg Majha Mitra Essay in Marathi

नियमितपणाचे महत्व निबंध मराठी

नारळी पौर्णिमा विषयी निबंध | Narali Purnima Nibandh Marathi

नागपंचमी निबंध मराठी | Nag Panchami Nibandh Marathi

नव्या युगाचे मागणे निबंध मराठी

नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध लेखन

Leave a Reply