बाग निबंध 10 ओळी

  • माझ्या घरासमोर एका मोठी बाग आहे.
  • बागेत एक मोठे कारंजे आहे.
  • संध्याकाळी कारंज्याभोवती रोषणाई केलेली असते.
  • रोषणाईमुळे संध्याकाळी बाग प्रकाशमान होते.
  • मी रोज संध्याकाळी बागेत जातो.
  • बागेत झाडे-झुडपे, वनस्पती आणि गवत आहे.
  • बागेत झाडांची नीट काळजी घेतात.
  • बागेत सकाळ-संध्याकाळी लोकांची गर्दी असते.
  • बागेत आरामात बसण्याची सोय आहे.
  • बागेत मुलांसाठी झोक्यांची सोय आहे.

10 Lines On Garden in Marathi

बाग निबंध 10 ओळी, 10 Lines On Garden in Marathi
बाग निबंध 10 ओळी, 10 Lines On Garden in Marathi

अजून वाचा :

पंचायत राज्य निबंध मराठी | Panchayat Raj Nibandh in Marathi

नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी | Naisargik Apatti Nibandh in Marathi

नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी

निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी

Leave a Reply