मासे निबंध 10 ओळी | 10 Lines On Fish in Marathi

  • मासे तलाव, विहीर, नदी आणि समुद्रात राहतात.
  • पाण्यातून बाहेर काढल्यावर ते मरू शकतात.
  • मासे विविधरंगी असतात.
  • आमच्या घरात पाळीव मासे आहेत.
  • माझ्या घरातील मासे काचपेटीत ठेवलेले आहेत.
  • मी त्यांना रोज खायला घालतो.
  • काचघरातील माशांची स्वच्छता राखावी लागते.
  • मी माशांची चांगली देखभाल करतो.
  • काही मासे आकाराने छोटे तर काही आकाराने मोठे असतात.
  • माशांना पाण्यापासून वेगळे जगणे अशक्य असते.

10 Lines On Fish in Marathi

मासे निबंध 10 ओळी, 10 Lines On Fish in Marathi
मासे निबंध 10 ओळी, 10 Lines On Fish in Marathi

FAQ: मासे

खाण्यासाठी चांगला मासा कोणता आहे?

सुरमई, पापलेट, कोळंबी

मासे खाण्याचा फायदा?

मासे हा आरोग्यासाठी सर्वात चांगला आहार आहे. हे प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी सारख्या महत्वाच्या पोषक तत्वांनी भरलेले आहेत.

अजून वाचा :

Leave a Comment