फेरीवाला निबंध 10 ओळी

  • फेरीवाला रोज आमच्या गल्लीत येतो.
  • त्याचे नाव दीनानाथ आहे.
  • तो आपल्या टोपलीत फळे आणतो.
  • त्याच्याकडे ताजी फळे असतात.
  • तो फळे योग्य भावात विकतो.
  • तो गल्लीत आल्यावर मोठ्याने आवाज देतो.
  • लोक त्याचा आवाज ऐकून घराबाहेर येतात आणि आपल्या आवडीची फळे विकत घेतात.
  • संध्याकाळी घरी जाण्याच्या वेळी त्यांची फळांची टोपली रिकामी होते.
  • फेरीवाले भाज्या, कपडेसुद्धा विकतात.

10 Lines on Feriwala in Marathi

फेरीवाला निबंध 10 ओळी, 10 Lines on Feriwala in Marathi, Essay on Feriwala in Marathi
फेरीवाला निबंध 10 ओळी, 10 Lines on Feriwala in Marathi, Essay on Feriwala in Marathi

अजून वाचा :

साखरपुडा समारंभासाठी लागणारे साहित्य | साखरपुडा कसा करावा

लग्न ठरल्यानंतर करावयाची कामे | Lagna Tharlya Nantar Kay Karave

विवाह पद्धती बद्दल माहिती | Vivah Paddhati Marathi

हॉटेल वर निबंध मराठी

हॉकी वर मराठी निबंध | Essay on Hockey in Marathi

हे विश्वची माझे घर निबंध | Essay on He Vishwachi Maze Ghar

हुंडाबळी स्त्रीचे आत्मवृत्त मराठी | Hundabali Streechi Aatmkatha Marathi

हुंडा एक सामाजिक समस्या । Hunda Ek Samajik Samasya Marathi Nibandh

हिरवी संपत्ती मराठी निबंध | Hirvi Sampatti Marathi Essay

स्वावलंबन मराठी निबंध | Swavalamban Essay in Marathi

Leave a Reply