शेतकरी निबंध 10 ओळी

  • शेतकरी शेतात धान्य पिकवितात.
  • ते फळझाडे आणि भाज्यांचीसुद्धा लागवड करतात.
  • शेतकरी खूप मेहनती असतात.
  • ते शेतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करीत असतात.
  • वर्षातील बाराही महिने ते शेतात राबतच असतात.
  • ते नांगराने शेत नांगरतात आणि बी-बियाणे पेरतात.
  • ते शेताला नियमितपणे पाणी देतात.
  • शेतकऱ्यांच्या कष्टांमुळेच आपणास भोजन मिळते.
  • आपणही शेतकऱ्यांस मदत केली पाहिजे.

10 Lines on Farmer in Marathi

शेतकरी निबंध 10 ओळी, 10 Lines on Farmer in Marathi, Essay on Farmer in Marathi
शेतकरी निबंध 10 ओळी, 10 Lines on Farmer in Marathi, Essay on Farmer in Marathi

अजून वाचा :

पंचायत राज्य निबंध मराठी | Panchayat Raj Nibandh in Marathi

नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी | Naisargik Apatti Nibandh in Marathi

नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी

निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी

निसर्ग माझा मित्र निबंध मराठी | Nisarg Majha Mitra Essay in Marathi

नियमितपणाचे महत्व निबंध मराठी

नारळी पौर्णिमा विषयी निबंध | Narali Purnima Nibandh Marathi

नागपंचमी निबंध मराठी | Nag Panchami Nibandh Marathi

नव्या युगाचे मागणे निबंध मराठी

नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध लेखन

Leave a Reply