हत्ती निबंध 10 ओळी | 10 Lines On Elephant in Marathi

हत्ती निबंध 10 ओळी

  • हत्ती पृथ्वीवरील सगळ्यात मोठा प्राणी आहे.
  • तो आशिया व आफ्रिका खंडांत सापडतो.
  • त्याला एक मोठी सोंड, दोन कान, दोन सुळे, चार पाय आणि एक शेपूट असते.
  • हत्ती श्वास आणि वास घेण्यासाठी सोंडेचा वापर नाक म्हणून करतो.
  • हत्ती सामान वाहण्याच्या कामी उपयुक्त प्राणी आहे.
  • त्याचा वापर वाहतूक आणि शोभायात्रेत करतात.
  • तो ऊस आणि केळी आवडीने खातो.
  • हत्ती शांतपणे राहतात.
  • हत्तींचा कळप मोठा असतो.
  • लहान मुलांना हत्तीवरील अंबारीत बसण्यास आवडते.

10 Lines On Elephant in Marathi

हत्ती निबंध 10 ओळी, 10 Lines On Elephant in Marathi
हत्ती निबंध 10 ओळी, 10 Lines On Elephant in Marathi

FAQ: हत्ती

हत्तीला कोण मारू शकतो?

हत्तींचा वध करण्याकरिता सिंह हे एकमेव शिकारी आहेत. हत्तीला ठार करण्यासाठी सामान्यत: सात सिंह घेतात, एकटा नर देखील एका तरुण हत्तीवर मात करू शकतो.

हत्ती काय खातात?

हत्ती मुळे, गवत, फळे आणि साल खातात. एक प्रौढ हत्ती एकाच दिवसात 300 पौंड अन्न खाऊ शकतो.

अजून वाचा :

Leave a Comment