पृथ्वी निबंध 10 ओळी

  • आपण सगळे पृथ्वीवर राहतो.
  • पृथ्वीमुळेच आपणास पाणी, जेवण मिळते.
  • पृथ्वीवर पर्वत, जंगल, समुद्र आणि नद्या आहेत.
  • पृथ्वी आपणास भरभरून देते. ती माणसांकडून काहीच घेत नाही.
  • आपण पृथ्वीवर स्वच्छता ठेवली पाहिजे. निसर्ग जपला पाहिजे.
  • पृथ्वी मोठी आहे. तिच्याभोवती चंद्र फिरतो.
  • पृथ्वीवर एकाचवेळी काही ठिकाणी दिवस तर काही ठिकाणी रात्र असते.
  • अवकाशातून पाहिल्यास पृथ्वी निळ्या रंगाची दिसते.

10 Lines On Earth in Marathi

पृथ्वी निबंध 10 ओळी, 10 Lines On Earth in Marathi
पृथ्वी निबंध 10 ओळी, 10 Lines On Earth in Marathi

अजून वाचा :

साखरपुडा समारंभासाठी लागणारे साहित्य | साखरपुडा कसा करावा

लग्न ठरल्यानंतर करावयाची कामे | Lagna Tharlya Nantar Kay Karave

विवाह पद्धती बद्दल माहिती | Vivah Paddhati Marathi

हॉटेल वर निबंध मराठी

Leave a Reply