कावळा निबंध 10 ओळी
- कावळा काळ्या रंगाचा असतो.
- त्याच्या दोन्ही पायांना धारदार नख्या असतात.
- तो अत्यंत हुशार व समजूतदार असतो.
- तो काव-काव आवाज करतो.
- तो नेहमी घरावर किंवा विजेच्या तारांवर बसलेला असतो.
- तो आपले घरटे झाडावर बनवतो.
- तो पोळी, किडे, छोटे उंदीर खातो.
- तो कचऱ्यावर बसून त्यातील खाण्याचे पदार्थ निवडून घेतो.
- आमच्या घरावर रोज एक कावळा बसतो.
- माझी आजी म्हणते की कावळा खोटे बोलणाराला धडा शिकवितो.
10 Lines on Crow in Marathi

FAQ:
कावळे कोठे झोपतात?
झाड
कावळ्याला किती डोळे आहेत?
कावळ्यांचे दोन्ही डोळे पूर्णपणे कार्यक्षम असतात परंतु ते एका वेळी केवळ एका डोळ्याचा वापर करतात कारण तिची एकपात्रीय दृष्टी त्याच्या दुर्बिणीच्या दृष्टीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे.
अजून वाचा :
- पोपट निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी
- फुलपाखरू निबंध 10 ओळी
- मासे निबंध 10 ओळी
- म्हैस निबंध 10 ओळी
- बकरी/शेळी निबंध 10 ओळी
- घोडा निबंध 10 ओळी
- उंट निबंध 10 ओळी
- मांजर निबंध 10 ओळी
- हत्ती निबंध 10 ओळी
- वाघ निबंध 10 ओळी
- गाय निबंध 10 ओळी