कपडे निबंध 10 ओळी | 10 Lines on Clothes in Marathi

कपडे निबंध 10 ओळी

  • मी शिवलेले कपडे घालतो.
  • ते वेगवेगळ्या आकाराचे, पद्धतीचे कपडे असतात.
  • लोक आपल्या आवडीप्रमाणे कपडे शिवून घेतात.
  • लहान मुलांच्या कपड्यांवर काटुन (व्यंगचित्रे) असतात.
  • कपडे शिवणारे कारागीर कपड्यांचे माप घेतात.
  • ते कपड्यांची मोजमापे एका वहीत लिहून ठेवतात.
  • ग्राहकाच्या मापाप्रमाणे कपडे शिवतात.
  • ते कात्री आणि शिलाईमशीन वापरतात.
  • कपडे शिवण्याच्या बदल्यात आपण त्यांना पैसे देतो.

10 Lines on Clothes in Marathi

कपडे  निबंध 10 ओळी, 10 Lines on Clothes in Marathi, Essay on Clothes in Marathi
कपडे निबंध 10 ओळी, 10 Lines on Clothes in Marathi, Essay on Clothes in Marathi

अजून वाचा :

Leave a Comment