ख्रिसमस नाताळ निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Christmas in Marathi

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी 10 ओळी

  • नाताळ दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा करतात.
  • या दिवशी चर्च फुलांनी सजवले जाते.
  • या दिवशी भगवान येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला होता.
  • पूर्ण जगात, हा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतात.
  • या दिवशी ख्रिश्चन धर्माचे उपासक एकमेकांना मिठाई आणि भेटवस्तू देतात.
  • लहान मुले या दिवशी ‘ख्रिसमस ट्री’ ला रंगीत प्रकाशाने सजवतात.
  • लोक ख्रिसमसच्या वेळी असंख्य पदार्थ बनवतात.
  • सर्वजण मिळून प्रार्थना करतात.
  • लोकांचा असा विश्वास आहे की सांताक्लॉज या दिवशी मुलांना भेट देण्यासाठी दिसतात.
  • मीपण माझ्या मित्रांसोबत नाताळ साजरा करतो.

पुढे वाचा: 8+ ख्रिसमस नाताळ निबंध मराठी

10 Lines on Christmas in Marathi

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी 10 ओळी-10 Lines on Christmas in Marathi
10 Lines on Christmas in Marathi

अजून वाचा :

Leave a Comment