चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- चिमणी आकाराने छोटी असते.
- ती झाडावर आपले घर बनविते.
- ती धान्य आणि किडे खाते.
- ती चिव-चिव आवाज करते.
- चिमणीची चिव-चिव मला आवडते.
- चिमण्या अन्न गोळा करण्यासाठी दूरवर जातात.
- चिमणी आपल्या पिलांना चोचीतून अन्न भरविते.
- माझ्या घराजवळ असणाऱ्या झाडावर खूप चिमण्या राहतात.
- आपण चिमण्यांसाठी घराच्या अंगणात पाणी ठेवले पाहिजे.
- चिमण्या विविध रंगांच्या आणि आकाराच्या असतात.
10 Lines On Chimney Bird in Marathi

अजून वाचा :