मांजर निबंध 10 ओळी
- मांजर अत्यंत चलाख व चपळ असते.
- काही लोक मांजर पाळतात.
- जी मांजरे जंगलात राहतात त्यांना रानटी मांजर म्हणतात.
- मांजराला उंदीर खायला आवडतात.
- तिला दूध प्यायला आवडते.
- ती म्यांव म्यांव असा आवाज करते.
- तिची नखे धारदार असतात.
- रात्री मांजरांचे डोळे चमकतात.
- मांजरी कुत्र्याला घाबरतात.
10 Lines On Cat in Marathi

FAQ: मांजर
मांजरींबद्दल 5 मनोरंजक तथ्ये काय आहेत?
सर्वात जुनी ज्ञात पाळीव प्राणी मांजर 9,500 वर्षांपूर्वी अस्तित्वात होती.
एक मांजर 20 वर्षांसाठी अलास्का शहरातील नगराध्यक्ष होती.
आतापर्यंतच्या सर्वात लांब मांजरीचा विक्रम 48.5 इंच आहे.
जगातील सर्वात श्रीमंत मांजरीकडे 7 मिलियन डॉलरची होते.
1963 मध्ये एक मांजर अवकाशात गेली.
मांजरीचे आयुष्य किती आहे?
2 – 16 वर्षे
अजून वाचा :
- हत्ती निबंध 10 ओळी
- वाघ निबंध 10 ओळी
- गाय निबंध 10 ओळी
- कुत्रा निबंध 10 ओळी
- पाणी निबंध 10 ओळी
- दूध निबंध 10 ओळी
- तारे निबंध 10 ओळी
- चंद्र निबंध 10 ओळी
- हिमालय निबंध 10 ओळी
- पृथ्वी निबंध 10 ओळी
- सूर्य निबंध 10 ओळी
- बाग निबंध 10 ओळी
- झाडे निबंध 10 ओळी
- परीक्षा निबंध मराठी 10 ओळी
- माझे दप्तर निबंध 10 ओळी
- माझा प्रिय मित्र निबंध 10 ओळी