आज, आम्ही चारचाकी कार वर दहा ओळींचा निबंध शेअर करत आहोत. हा लेख मराठीत कारबद्दल माहिती शोधणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करू शकतो. हा 10 Lines on Car in Marathi निबंध अतिशय सोपा लक्षात ठेवण्या योग्य आहे. या निबंधाची पातळी मध्यम आहे त्यामुळे कोणताही विद्यार्थी या विषयावर लिहू शकतो.

चारचाकी कार निबंध मराठी 10 ओळी

 1. माझ्या बाबांकडे एक चारचाकी कार आहे.
 2. तिचा रंग पांढरा आहे.
 3. माझे आईबाबा ती गाडी चालवतात.
 4. मी या गाडीत बसून फिरायला जातो.
 5. मी दर रविवारी माझ्या बाबांसोबत गाडीची स्वच्छता करतो.
 6. आमची गाडी गॅसवर चालते.
 7. आम्ही सहलीला या गाडीने जातो.
 8. मी गाडीत बसल्यावर पट्टा बांधतो.
 9. माझे आई-बाबा गाडी खूप वेगात चालवत नाहीत.
 10. माझ्या कुटुंबासाठी कार खूप उपयुक्त आहे.
चारचाकी कार निबंध मराठी 10 ओळी-10 Lines on Car in Marathi
चारचाकी कार निबंध मराठी 10 ओळी, 10 Lines on Car in Marathi

10 Lines on Car in Marathi

 1. कार हे चार चाकी वाहन आहे.
 2. आम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कार वापरतो.
 3. चारचाकी कारचा आकार इतर वाहनांपेक्षा लहान आहे.
 4. एका कारमध्ये ५ पर्यंत लोक प्रवास करू शकतात.
 5. कुटुंबासाठी कार खूप उपयुक्त आहे.
 6. यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र प्रवास करू शकतात.
 7. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, रात्री किंवा दिवसाच्या कोणत्याही वेळी कारचा वापर केला जाऊ शकतो.
 8. कार चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे.
 9. १८ वर्षाखालील मुलांना कार चालवण्याची परवानगी नाही.
 10. अनुभवाशिवाय कार चालवल्यास अपघात होऊ शकतो.

अजून वाचा :

पंचायत राज्य निबंध मराठी | Panchayat Raj Nibandh in Marathi

नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी | Naisargik Apatti Nibandh in Marathi

नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी

निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी

निसर्ग माझा मित्र निबंध मराठी | Nisarg Majha Mitra Essay in Marathi

नियमितपणाचे महत्व निबंध मराठी

नारळी पौर्णिमा विषयी निबंध | Narali Purnima Nibandh Marathi

नागपंचमी निबंध मराठी | Nag Panchami Nibandh Marathi

नव्या युगाचे मागणे निबंध मराठी

नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध लेखन

Leave a Reply