उंट निबंध 10 ओळी

  • उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हणतात.
  • उंटाचा वापर वाहतुकीसाठी केला जातो.
  • उंटाचे पाय व मान लांब असते.
  • लांब मानेमुळे उंट झाडावरची पाने सहज खाऊ शकतो.
  • उंटाच्या पाठीवर एक कुबड असते.
  • उंट स्वतःच्या पोटात भरपूर दिवस पुरेल एवढे पाणी साठवू शकतो.
  • तो कित्येक दिवस काहीही न खाता, पिता राहू शकतो.
  • पसरट पावलांमुळे उंटाला वाळवंटात चालण्याचा त्रास होत नाही.

10 Lines On Camel in Marathi

उंट निबंध 10 ओळी, 10 Lines On Camel in Marathi
उंट निबंध 10 ओळी, 10 Lines On Camel in Marathi

FAQ: उंट

उंट बद्दल काय विशेष आहे?

उंटांच्या डोळ्यांत वाळू न जाऊ म्हणून पापण्यांचे तीन सेट आणि डोळ्याच्या दोन ओळी असतात. उंटांकडे जाड ओठ असतात ज्यामुळे त्यांना काटेरी झुडुपांत इतर प्राणी खाऊ शकत नाहीत.

उंटांचे दोन प्रकार काय आहेत?

उंटच्या दोन प्रजाती आहेत: बॅक्ट्रियन उंट (कॅम्लस बॅक्ट्रियानस) आणि ड्रॉमेडरी उंट (कॅम्लस ड्रॉमेडेरियस)

उंटाला कोण खाऊ शकतो?

उंटच्या दोन प्रजाती आहेत: बॅक्ट्रियन उंट (कॅम्लस बॅक्ट्रियानस) आणि ड्रॉमेडरी उंट (कॅम्लस ड्रॉमेडेरियस)

अजून वाचा :

पंचायत राज्य निबंध मराठी | Panchayat Raj Nibandh in Marathi

नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी | Naisargik Apatti Nibandh in Marathi

नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी

निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी

Leave a Reply