बसस्टैंड निबंध 10 ओळी

  • काल बसस्टँडवर काकींना सोडवायला मी बाबांसोबत गेलो होतो.
  • तिथे खूप बस उभ्या होत्या.
  • काही बसेस जात होत्या, तर काही येत होत्या.
  • बसस्टँडच्या आसपास लोकांची गर्दी होती.
  • तिकीट खिडकीवर लोकांची लांब रांग होती.
  • एका खिडकीवर लिहिले होते – ‘चौकशी!’ लोक तिथे बसच्या वेळांविषयी विचारत होते.
  • आम्ही तिकीट खरेदी केले आणि काकींना बसमध्ये बसवले.
  • वेळेत गाडी निघाली आणि आम्ही घरी परतलो.

10 Lines on Bus Stand in Marathi

बसस्टैंड निबंध 10 ओळी-10 lines on bus stand in marathi
बसस्टैंड निबंध 10 ओळी-10 lines on bus stand in marathi

अजून वाचा :

पंचायत राज्य निबंध मराठी | Panchayat Raj Nibandh in Marathi

नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी | Naisargik Apatti Nibandh in Marathi

नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी

निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी

निसर्ग माझा मित्र निबंध मराठी | Nisarg Majha Mitra Essay in Marathi

नियमितपणाचे महत्व निबंध मराठी

नारळी पौर्णिमा विषयी निबंध | Narali Purnima Nibandh Marathi

नागपंचमी निबंध मराठी | Nag Panchami Nibandh Marathi

नव्या युगाचे मागणे निबंध मराठी

नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध लेखन

Leave a Reply