म्हैस निबंध 10 ओळी
- म्हैस पाळीव प्राणी आहे.
- ती दूध देते.
- ती आकाराने गाईसारखी असते.
- बहुतांश म्हशी काळ्या रंगाच्या असतात.
- म्हशींची शिंगे आत वळलेली असतात.
- म्हशींचा जबडा रुंद असतो.
- तिला पाण्यात डुंबायला आवडते.
- म्हैस धान्य ,गवत आणि पेंड खाते.
10 Lines on Buffalo in Marathi

FAQ: म्हैस
म्हैस म्हणजे काय?
म्हशीचे दोन प्रकार आहेत: आफ्रिकन किंवा केप म्हशी आणि एशियन वॉटर म्हैस. ते गडद राखाडी किंवा काळा प्राणी आहेत ज्यांना बैलांसारखे बरेच दिसत आहेत.
अजून वाचा :
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी
- फुलपाखरू निबंध 10 ओळी
- मासे निबंध 10 ओळी
- बकरी/शेळी निबंध 10 ओळी
- घोडा निबंध 10 ओळी
- उंट निबंध 10 ओळी
- मांजर निबंध 10 ओळी
- हत्ती निबंध 10 ओळी
- वाघ निबंध 10 ओळी
- गाय निबंध 10 ओळी
- कुत्रा निबंध 10 ओळी
- पाणी निबंध 10 ओळी
- दूध निबंध 10 ओळी
- तारे निबंध 10 ओळी