केळ निबंध 10 ओळी

  • केळ पिवळ्या रंगाचे फळ आहे.
  • केळ आपल्याला खूप रोगांपासून वाचवते.
  • केळ आपल्याला तात्काळ ताकद देते.
  • मी उन्हाळ्यात केळ्याचे सरबत पितो.
  • केळ लहान मुले आणि मोठ्यांसाठी अत्यंत लाभदायक आहे.
  • केळ खाल्ल्यामुळे आपले रक्त वाढते.
  • केळी बाराही महिने बाजारात मिळतात.
  • केळीची बाग दिसायला खूप सुंदर असते.
  • असं म्हणतात – ‘केळी खा, निरोगी रहा.

10 Lines on Banana in Marathi – Few Lines on Banana in Marathi

केळ  निबंध 10 ओळी-10 Lines on Banana in Marathi-Few Lines on Banana in Marathi
केळ निबंध 10 ओळी, 10 Lines on Banana in Marathi

अजून वाचा :

पंचायत राज्य निबंध मराठी | Panchayat Raj Nibandh in Marathi

नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी | Naisargik Apatti Nibandh in Marathi

नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी

निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी

निसर्ग माझा मित्र निबंध मराठी | Nisarg Majha Mitra Essay in Marathi

नियमितपणाचे महत्व निबंध मराठी

नारळी पौर्णिमा विषयी निबंध | Narali Purnima Nibandh Marathi

नागपंचमी निबंध मराठी | Nag Panchami Nibandh Marathi

नव्या युगाचे मागणे निबंध मराठी

नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध लेखन

Leave a Reply