सफरचंद निबंध 10 ओळी

  • सफरचंद काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये पिकते.
  • सफरचंदाचे फूल आणि फळ दिसायला सुंदर असते.
  • सफरचंदाचा रंग लाल असतो.
  • हे एक रसाळ फळ आहे.
  • सफरचंदात छोट्या-छोट्या काळ्या बिया असतात.
  • हे फळ आरोग्यासाठी लाभदायक फळ आहे.
  • हे फळ शरीर आणि मनाचा थकवा दूर करते.
  • सफरचंद खाल्ल्यामुळे आपली त्वचा स्वच्छ राहते.
  • असं म्हणतात – रोज एक सफरचंद खा, डॉक्टरांना दूर ठेवा.

10 Lines on Apple in Marathi

सफरचंद निबंध 10 ओळी-10 Lines on Apple in Marathi
सफरचंद निबंध 10 ओळी, 10 Lines on Apple in Marathi

अजून वाचा :

पंचायत राज्य निबंध मराठी | Panchayat Raj Nibandh in Marathi

नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी | Naisargik Apatti Nibandh in Marathi

नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी

निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी

निसर्ग माझा मित्र निबंध मराठी | Nisarg Majha Mitra Essay in Marathi

नियमितपणाचे महत्व निबंध मराठी

नारळी पौर्णिमा विषयी निबंध | Narali Purnima Nibandh Marathi

नागपंचमी निबंध मराठी | Nag Panchami Nibandh Marathi

नव्या युगाचे मागणे निबंध मराठी

नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध लेखन

Leave a Reply