बालदिन निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines Essay on Children’s day in Marathi

बालदिन निबंध मराठी 10 ओळी

  • पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबरला बालदिनाच्या रूपात साजरा करतात.
  • ते स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री होते.
  • नेहरूंचे लहान मुलांवर खूप प्रेम होते.
  • लहान मुलेसुद्धा त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणायची.
  • प्रत्येक शाळेत बालदिन साजरा करतात.
  • या दिवशी लहान मुले शाळेत गीत, नृत्य, नाटक इत्यादी कार्यक्रम सादर करतात.
  • शाळेत कार्यक्रमानंतर मिठाई वाटतात.
  • यशस्वी मुलांना बक्षिसे दिली जातात.
  • नेहरूंनी आधुनिक भारताच्या उभारणीचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण केले.
  • या दिवशी देश नेहरूंची आठवण काढतो.

10 Lines Essay on Children’s day in Marathi

बालदिन निबंध मराठी 10 ओळी-10 lines Essay on Children's day in marathi
10 lines Essay on Children’s day in Marathi

अजून वाचा :

दिवाळी सणाची माहिती मराठीत | Diwali Information in Marathi

सावित्रीबाई फुले निबंध मराठी | Savitribai Phule Nibandh Marathi

स्वच्छता विषयी निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Cleanliness in Marathi

विमान निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Aeroplane in Marathi

रेल्वेगाडी निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Train in Marathi

चारचाकी कार निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Car in Marathi

बस निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Bus in Marathi

घड्याळ निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Clock in Marathi

मोबाईल मराठी निबंध 10 ओळी | 10 Lines on Mobile Phone in Marathi

संगणक निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Computer in Marathi

शेअर करा

Leave a Comment